horoscope for 6 March 2020 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 मार्च

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 6 मार्च 2020

मेष : स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे.

मिथुन : व्यवसायातील आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. चिकाटी व आत्मविश्‍वास वाढेल.

कर्क : खर्चाचे प्रमाण कमी होईल. नैराश्‍य कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

सिंह : कामाचा ताण जाणवणार आहे. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मानसिक अस्वस्थता राहील.

कन्या : व्यवसायातील आर्थिक कामात सुयश लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होणार आहेत.

तूळ : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहेत. प्रवासाचे योग येतील. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक प्रश्‍न सुटतील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.

धनू : आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. कौटुंबिक जीवनात ताणतणाव संभवतात. शांत व संयमी राहावे.

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. हितशत्रुंवर मात कराल.

कुंभ : अनावश्‍यक खर्च करावे लागणार आहेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. चिकाटी कमी राहील.

मीन : प्रियजनांशी सुसंवाद साधाल. मुलामुलींच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकाल. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले, मका २७० हेक्टरने लागवड वाढली

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT