Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग

प्रा. रमणलाल शहा

दिनविशेष

१९९६ ः ‘अर्जेंटिनाचे गांधी’ या नावाने ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी ओबिएस्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ‘जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान.

१९९९ ः विकसनशील देशांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताचे ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर.

२००१ ः संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘डॉ. वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार’ प्रदान. युद्धनौकेवरून युद्धनौकेवर मारा करणारे ‘धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

२००२ ः मूळच्या नागपूरच्या असलेल्या स्वाती दांडेकर या अमेरिकेतील आयोवा राज्याच्या प्रतिनिधिगृहात निवडून आल्या.

दिनमान

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. शत्रुपिडा नाही. दगदग जाणवेल.

तूळ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. सुयश लाभेल.

कुंभ : प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT