सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 जून

सकाळ वृत्तसेवा

मेष : कामामध्ये अडचणी येतील. आर्थिक क्षेत्रात मार्ग सापडतील. खर्च योग्य कामासाठी होईल. मनोबल वाढेल. विरोधकावर मात कराल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : आरोग्य चांगले राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. आर्थिक क्षेत्रात फार मोठे धाडस नको. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. प्रॉपर्टी, जागा, जमिनी, रिअल इस्टेट या क्षेत्रात अडचणी येतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कर्क : कामाचा ताण जाणवेल. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. काहींना नातेवाईकांची जबाबदारी घ्यावी लागेल.प्रवासात ऐनवेळी अडचणी येतील. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. व्यवसायाची उलाढाल वाढेल. कर्तृत्त्वाला संधी लाभेल. 

कन्या : व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. कामाचा ताणतणाव वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रातील नियोजन योग्य ठरेल. 

तुळ : व्यवसायात चढ-उतार जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मनोरंजनासाठी अधिक खर्च कराल. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. 

वृश्‍चिक : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीतही वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. सध्या कोणावरही विश्‍वास ठेवू नका. तुम्हाला हवे ते यश मिळेल. 

धनु : तुमचा प्रभाव पडेल. उत्साह, उमेद वाढेल. कामामध्ये यश मिळेल, संधी मिळेल. स्वभावामध्ये आक्रमकपणा येईल. कोणतेही निर्णय विचाराने घ्याल. 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमची कामे मार्गी लागणार आहेत. विरोधकावर मात कराल. मित्रांच्यावर भरवसून राहू नका. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे व प्रवास पुढे ढकला. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात निश्‍चित यश मिळणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात मनासारख्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. 

मीन : आरोग्य उत्तम राहणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. कौटुंबिक जीवनात अडचणी जाणवतील. भागीदारी व्यवसायात अडचणी वाढणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT