सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 14 फेब्रुवारी 2020 

मेष : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. विरोधकांवर मात कराल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार. 

वृषभ : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी राहतील. 

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. 

कर्क : आजचा तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. अनेक बाबतीत समाधान लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. धडाडी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित प्रगती साध्य करू शकाल. 

कन्या : आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आजचा तुमचा दिवस आनंदात जाणार आहे. 

तूळ : मानसिक अस्वस्थता संपणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. तुमचा आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : एखादी मानसिक चिंता राहील. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. 

धनू : मानसिक अस्वस्थता कमी होईल. विविध लाभ होतील. प्रियजन भेटणार आहेत. 

मकर : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. कामे मार्गी लावू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. 

कुंभ : चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रियजन भेटणार आहेत. 

मीन : एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा टाळावा. दैनंदिन कामात प्रतिकूलता जाणवेल. 

पंचांग 14 फेब्रुवारी 2020 
शुक्रवार : माघ कृष्ण 6, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 11.48, चंद्रास्त सकाळी 11, भारतीय सौर माघ 25, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT