Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 जून

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. काही गोष्टी नव्याने समजतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. 

वृषभ : आर्थिक कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल, संधी मिळेल. 

मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. विचारांचा प्रभाव पडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

सिंह : नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. कार्यक्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवू शकाल. व्यवसायात विशेष यश मिळणार आहे. 

कन्या : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

तूळ : कार्यक्षेत्रात तुम्हाला हवे असलेले बदल करू शकता. बौद्धिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. 

वृश्‍चिक : कोणत्याही नवीन कामाची सुरवात करू नका. ग्रहांची संमिश्र स्थिती आहे. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. 

धनू : अनेक कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. 

मकर : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभणार आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कल्पनाशक्‍तीला वाव मिळेल. 

कुंभ : तुमचे काम होणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुम्ही दिशेने चालत आहात याची खात्री पटेल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय नको. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. शुभ कामे टाळावीत.     

पंचांग
शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध 12, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय दुपारी 4.24, चंद्रास्त पहाटे 3.33, प्रदोष, भारतीय सौर ज्येष्ठ 24, शके 1941.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT