bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 19 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार 
आजचे दिनमान 

मेष : उत्साह वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चिकाटीने कार्यरत रहाल. 

वृषभ : आर्थिक कामांसाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. रखडलेली शासकीय कामे मार्गी लागतील. 

मिथुन : तुमचे मनोबल वाढेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कर्क : आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

सिंह : काहींना विविध लाभ होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे होणार आहेत. शासकीय कामे होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

तूळ : मनोबल वाढणार आहे. अस्वस्थता कमी होईल. अडचणी कमी होतील. 

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना मनस्तापदायक घटनांना सामोरे जावे लागेल. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. 

धनू : अस्वस्थता कमी होईल. अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. 

मकर : प्रवासात काळजी घ्यावी. काहींचा अनावाश्‍यक कामात वेळ वाया जाईल. खर्च वाढणार आहेत. 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. 

मीन : आशावादीपणे कार्यरत रहाल. एखादी आनंददायी घटना घडेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

पंचांग 19 ऑक्‍टोबर 2019 
शनिवार : आश्‍विन कृष्ण 5, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय रात्री 10.22, चंद्रास्त सकाळी 11.08, भारतीय सौर आश्‍विन 27, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Naharhari Zirwal: आगामी निवडणुका महायुतीच्याच चौकटीत: मंत्री नरहरी झिरवाळ; राज्यस्तरीय सहा सदस्यीय समिती घेणार अंतिम निर्णय

Solapur Banana Market: केळीच्या दरात घसरण; २६ रुपये किलोचा दर ३ रुपयांवर, निर्यातदारांची बागांकडे पाठ; साेलापुरातील उत्पादकांचे हाल

उमेश कामत पहिल्यांदाच दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत ! ताठ कणा सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Latest Marathi Breaking News Live: पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपीला अटक

Solapur Crime: 'साेलापुरात फोटो व्हायरलची धमकी देऊन विनयभंग'; पाच संशयित आरोपींविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT