bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 जून

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात यश लाभेल. आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहणार आहे. 

वृषभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. 

मिथुन : हाती घेतलेली कामे पार पडतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने काही नवे मार्ग सुचतील. 

कर्क : आरोग्य बिघडण्याची दाट शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने चालवताना विशेष खबरदारी हवी. 

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. अनेक कामे मार्गी लागतील. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

कन्या : जवळच्या व्यक्‍तींकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. मानसिक ताकदीच्या जोरावर अशक्‍य ते शक्‍य करून दाखवाल. 

तूळ : वरिष्ठ पातळीवर असलेल्या व्यक्‍ती तुम्हाला विशेष उपयोगी पडणार आहेत. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 

वृश्‍चिक : व्यवसायात थोड्या अडचणी जाणवतील. परिस्थिती थोडीसी सुधारलेली आहे. ग्रहस्थिती मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल आहे. 

धनू : धाडसाने अडचणीवर मात कराल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. अनपेक्षित बातमीमुळे मन विचलित होईल. 

मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. लेखन, प्रकाशन व प्रसारमाध्यमे या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. 

कुंभ : मानसिक उत्साह वाढेल. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य म्हणावे असे मिळणार नाही. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात काही नव्या संधी लाभतील. अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

पंचांग 22 जून 2019 
शनिवार : ज्येष्ठ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय रात्री 11.11, चंद्रास्त सकाळी 10.09, आयन करिदिन, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन हत्ती, भारतीय सौर आषाढ 1, शके 1941. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT