सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 23 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : धाडसी निर्णय घ्याल. विरोधकावर मात कराल. खर्च वाढणार आहेत. 

वृषभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुम्ही आपले विचार व मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. 

मिथुन : अडचणी आहेत. परंतु धाडसाने त्यावर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

कर्क : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आर्थिकबाबतीत कामे उरकून घ्यावीत. उत्साह, उमेद वाढेल. 

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. साडी सेंटर्स, ज्वेलर्स, केटरर्स या क्षेत्रात यश मिळण्याची शक्‍यता आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. 

कन्या : प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहेत. आरोग्य चांगले राहणार आहे. 

तूळ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. ग्रहमान प्रचंड प्रतिकूल आहे. 

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात मनासारखे यश मिळणार आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. शासकीय कामात यश मिळणार आहे. 

धनू : तुमच्या कार्याचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. 

मकर : तुम्हाला थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : अडचणी जाणवणार आहेत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. 

मीन : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल बदल होतील. नवीन परिचय होतील. 

पंचांग 23 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद कृष्ण 9, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय रात्री 12.28, चंद्रास्त दुपारी 2.10, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 1, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT