Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 मे

सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष :
काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमचे प्रभावाचे क्षेत्र वाढणार आहे. थोरामोठ्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य लाभेल. 

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. एखादी गुप्त बातमी समजेल. प्रवासात दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

कर्क : जबाबदारी वाढेल. कामाचा ताण व दगदग वाढेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश लाभणार आहे. 

सिंह : मित्रांची विशेष मदत लाभणार आहे. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. 

कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

तूळ : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोरंजनावर खर्च होणार आहे. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होणार आहे. 

धनू : संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष कामगिरी नोंदवू शकतील. 

मकर : जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. मुलामुलींच्या संदर्भातील कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 

कुंभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल 

मीन : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. अपेक्षित गाठी व पत्र व्यवहार होतील. 

पंचांग
शनिवार : वैशाख कृष्ण 6, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.05, चंद्रोदय रात्री 11.53, चंद्रास्त सकाळी 11.29, भारतीय सौर ज्येष्ठ 4, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT