सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान (26 फेब्रुवारी 2020) बुधवारसाठी 

आजचे दिनमान 
मेष : अनावश्‍यक खर्च संभवतात. दैनंदिन कामात अडचणी आल्या तरी चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. प्रवास नकोत. 

वृषभ : व्यवसायातील आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

मिथुन : सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. कामाचा ताण जाणवणार नाही. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामे मार्गी लावू शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

सिंह : कामाचा ताण व दगदग जाणवेल. काहींना मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता राहील. 

कन्या : आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

तूळ : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस अनुकूल आहे. तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

धनू : सकारात्मकपणे व आशावादीपणे कार्यरत राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. 

मकर : नातेवाइकांचे व भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल. 

कुंभ : व्यवसायातील आर्थिक कामे मार्गी लागतील. जुनी येणे वसूल होतील. कुटुंबामध्ये सुसंवादाचे वातावरण राहील. 

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. 

पंचांग 26 फेब्रुवारी 2020 
बुधवार : फाल्गुन शुद्ध 3, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय सकाळी 8.38, चंद्रास्त रात्री 8.58, मु. रज्जब मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन 7, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT