Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 जुलै

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात यश लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. 

वृषभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करण्यास हरकत नाही. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. 

मिथुन : व्यवसायामध्ये महत्त्वाची कामे सोप्यारितीने पार पाडू शकाल. सौख्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 

कर्क : समाजातील आपला वावर वाढणार आहे. कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुयश लाभेल. 

सिंह : महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रवासामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. 

कन्या : थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 

तूळ : व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. अपेक्षित यश लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देऊ शकाल. 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतलेल्या कष्टांचे फळ मिळेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 

धनू : वैवाहिक जीवनात संमिश्र स्थिती राहणार आहे. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आशावादी राहील. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल. महत्त्वाचे निर्णय धाडसाने घ्याल. 

कुंभ : धार्मिक कार्याकडे काहींचा कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. प्रवासामध्ये सावधगिरी बाळगावी. 

मीन : महत्त्वाचे निर्णय धाडसाने घ्याल. एखादी सौख्यकारक घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

पंचांग
शुक्रवार : आषाढ कृष्ण 9, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.46, चंद्रास्त दुपारी 1.48, भारतीय सौर श्रावण 4, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT