bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 27 फेब्रुवारी 2020 
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. आध्यात्मिक प्रगती होणार. 

वृषभ : प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज योग्य ठरणार आहेत. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. 

मिथुन : सार्वजनिक कार्यात मानसन्मान वाढेल. प्रतिष्ठा लाभणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : मनोबल व जिद्द वाढेल. आत्मविश्‍वासपूर्वक कामे मार्गी लावाल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

सिंह : महत्त्वाची कामे आज नकोत. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कन्या : मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभेल. 

तूळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता सतावेल. 

वृश्‍चिक : प्रियजन भेटणार आहेत. नोकरीतील सहकाऱ्यांचे व मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. 

धनू : तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. 

मकर : सुसंधी लाभणार आहे. गुरूजनांचे व वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन मिळेल. 

कुंभ : आर्थिक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल उत्तम राहील. 

मीन : चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. 

पंचांग 27 फेब्रुवारी 2020 
गुरुवार : फाल्गुन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय सकाळी 9.12, चंद्रास्त रात्री 9.46, विनायक चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन 8, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT