Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 मे

सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार कटाक्षाने टाळावेत. 

कर्क : मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होईल. 

सिंह : महत्त्वाची व शुभ कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

तूळ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

धनू : दिवस सामान्य प्रगतीचा आहे. साडेसातीची तीव्रता जाणवणार आहे. प्रत्येक गोष्टीत सावधानता व जागरूकता हवी. 

मकर : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

कुंभ : शत्रुपिडा नाही. उधारी, उसनवारी वसूल होईल. ट्रान्स्पोर्टच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. केमिस्ट व मेडिकलच्या व्यवसायातील व्यक्‍तींना यश मिळेल. 

मीन : कलाकारांना आर्थिक लाभ होतील. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास सुखकर होतील 

पंचांग
मंगळवार : वैशाख कृष्ण 9, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.07, चंद्रोदय रात्री 1.50, चंद्रास्त दुपारी 1,55, भारतीय सौर ज्येष्ठ 7, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT