दिनमान 29 जानेवारी 2020
मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जबाबदारी वाढणार आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.
मिथुन : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.
कर्क : महत्त्वाची कामे नकोत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात खर्च वाढणार आहेत.
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. आवडत्या व्यक्तींसाठी अधिक खर्च कराल.
कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्य उत्तम राहील. मुलामुलींच्याकरिता अधिक खर्च कराल.
तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही नवीन प्रयोग करू शकता.
वृश्चिक : प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
मकर : शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. जबाबदारी वाढणार आहे.
कुंभ : प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. उत्साह, उमेद वाढेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मीन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
पंचांग 29 जानेवारी 2020
बुधवार : माघ शुद्ध 4, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.26, चंद्रोदय सकाळी 10.04, चंद्रास्त रात्री 10.16, भारतीय सौर माघ 9, शके 1941.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.