सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 3 ऑक्‍टोबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. दिवस बराचसा प्रतिकूल आहे. 

वृषभ : आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

मिथुन : सार्वजनिक कामात यश लाभेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. 

कर्क : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय अंदाज अचूक ठरणार आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

सिंह : व्यवसायात जेवढे परिश्रम कराल तेवढे यश लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. 

कन्या : प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. धाडसामुळे यश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. 

तूळ : व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीमध्ये मात्र अजूनही अडचणी आहेतच. आगामी काही सप्ताह आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकता. 

धनू : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. धाडस करण्याकडे कल होईल. मात्र, धाडस टाळावे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. 

मकर : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रांत विशेष यश लाभेल. सर्व क्षेत्रांत वेगाने प्रगती होणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

कुंभ : हितशत्रूंच्या कारवाया बंद पाडण्यात यशस्वी व्हाल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. उत्साह वाढणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

पंचांग 3 ऑक्‍टोबर 2019 
गुरुवार : आश्‍विन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.22, चंद्रोदय सकाळी 10.49, चंद्रास्त रात्री 10.24, भारतीय सौर आश्‍विन 11, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT