bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 30 जानेवारी 2020 

मेष : प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होईल. कामाचा ताण जाणवणार आहे. 

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. तुमची पावले योग्य दिशेने पडणार आहेत. कौटुंबिक जीवनात खर्च वाढणार आहेत. 

सिंह : दिवस प्रतिकूल आहे. खर्च वाढणार आहेत. हितशत्रुंचा त्रास जाणवेल. 

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे. 

तूळ : व्यवसायात थोड्या फार अडचणी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य कमी राहणार आहे. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढतील. 

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

धनू : व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

कुंभ : आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. 

पंचांग 30 जानेवारी 2020 
गुरुवार : माघ शुद्ध 5, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.26, चंद्रोदय सकाळी 10.38, चंद्रास्त रात्री 11.03, वसंत पंचमी, भारतीय सौर माघ 10, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT