bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. दानधर्मासाठी खर्च कराल. 

वृषभ : उत्साह कमी राहणार आहे. आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार आहे. 

मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यक्‍तिमत्त्वाची छाप पडेल. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून देवू शकाल. 

सिंह : कटू बोलणे टाळा. धाडस नको. कोणावर विसंबून राहू नका. विशेषत: आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

तूळ : कर्तृत्त्वाला संधी मिळणार आहे. काहींना अधिकारपद लाभेल. प्रॉपर्टीसाठी दिवस चांगला आहे. 

वृश्‍चिक : शुभ कामे पुढे ढकलावीत. कामामध्ये अडचणी जाणवतील. मानसिक उत्साह कमी राहील. 

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. काही व्यक्‍तींकडून विश्‍वासघात घडू शकतो. 

मकर : कामाचा ताण जाणवेल. तुमचे प्रभावाचे क्षेत्रा वाढणार आहे. काहींना अधिकारप्राप्तीचे योग आहेत. 

कुंभ : प्रवासाचे योग येतील. विरोधकावर मात कराल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मीन : शुभ कामे नकोत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक विकासाच्या दृष्टीने ग्रहमान सध्या चांगले आहे. 

पंचांग 6 ऑगस्ट 2019
मंगळवार : श्रावण शुद्ध 6, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय सकाळी 11.19, चंद्रास्त रात्री 11.32, श्रीयाळ षष्ठी, भारतीय सौर श्रावण 15, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT