bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020 

......................... 
मेष : उत्साही राहणार आहात. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. 

वृषभ : आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. 

मिथुन : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाचा ताण कमी होईल. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. 

कर्क : कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाण्याची शक्‍यता आहे. प्रवास होतील. 

सिंह : प्रियजन भेटतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

कन्या : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी रहाल. 

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवीन दिशा सापडेल. अनपेक्षितपणे प्रवास संभवतो. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : कामाचा ताण जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. वादविवादात सहभाग टाळावा. 

धनू : मानसिक अस्वस्थता कमी होईल. जिद्दीने कार्यरत रहाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे इतरांवर प्रभाव राहणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल. 

मकर : अनावश्‍यक कामात वेळ वाया जात असल्याने मानसिक अस्वस्थता राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कुंभ : प्रियजन भेटणार आहात. आनंदी व आशावादी राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. 

मीन : प्रसन्नता लाभणार आहे. आशावादीपणाने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

पंचांग 6 फेब्रुवारी 2020 
गुरुवार : माघ शुद्ध 12, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय दुपारी 3.31, चंद्रास्त पहाटे 4.18, प्रदोष, भीष्मद्वादशी, भारतीय सौर माघ 17, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT