सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 7 फेब्रुवारी 2020 

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहावे लागेल. 

वृषभ : कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. आर्थिक कामामध्ये सावधानता हवी. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

मिथुन : काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सावधानता हवी. वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेत संभवतात. 

कर्क : खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

कन्या : आर्थिक व्यवहार आज नकोत. सार्वजनिक क्षेत्रात सावधनातापूर्वक कार्यरत रहावे. एखादा मनस्ताप संभवतो. 

तूळ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील. जिद्दीने कार्यरत रहावे लागणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. 

वृश्‍चिक : कोणत्याही प्रकारचे धाडस आज नको. आर्थिक कामात सावधानता हवी. वादविवादात सहभाग नको. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी राहील. 

मकर : प्रवासाचे योग संभवतात. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मुलामुलींच्या संदर्भात एखादा मनस्ताप संभवतो. प्रियजनांशी मतभेदाची शक्‍यता आहे. 

मीन : प्रॉपटीं व गुंतवणुकीच्या कामात सावधानता हवी. नोकरीतील महत्त्वाची कामे लक्षपूर्वक करावीत. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार आज नकोत. 

पंचांग 7 फेब्रुवारी 2020 
शुक्रवार : माघ शुद्ध 13, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय दुपारी 4.31, चंद्रास्त पहाटे 5.17, प्रदोष, भारतीय सौर माघ 18, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT