bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे राशी भविष्य : 8 जुलै

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : एखादी अनपेक्षित अडचण निर्माण होईल. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. ग्रहस्थिती सामान्य आहे. 

वृषभ : मुलामुलींच्या संदर्भात अडचणी जाणवतील. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वैद्यकीय व मेडिकल क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. जबाबदारी वाढेल. 

कर्क : उत्साह व उमेद वाढेल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. मात्र, व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस नको. व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. 

कन्या : मनोबल वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. 

तूळ : व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात दक्षता हवी. 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. फसवणुकीची शक्‍यता आहे. वाहने चालवताना दक्षता हवी. 

धनू : मनोबल वाढेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मात्र, अपेक्षित यश मिळणार नाही. 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नवा मार्ग दिसेल. नवी दिशा सापडेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अडचणी येणार आहेत. विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतील. 

मीन : आरोग्य उत्तम राहील. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

पंचांग 8 जुलै 2019 
सोमवार : आषाढ शुद्ध 6-7, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.05, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय सकाळी 11.30, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर आषाढ 17, शके 1941. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT