Rashi Bhavishya sakal
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि दिनमान : ३० ऑक्टोबर

प्रा. रमणलाल शहा

मेष : कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.

मिथुन : तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात वातावरण प्रतिकूल आहे.

तूळ : उमेद वाढेल. व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

वृश्‍चिक : नावलौकिक लाभेल. कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल.

धनू : काहींना प्रवासाचे योग येतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे.

मकर : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

मीन : व्यवसाय वाढविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT