Rashi Bhavishya sakal
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि दिनमान : ३ नोव्हेंबर

प्रा. रमणलाल शहा

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनू : नोकरीत उत्तम स्थिती राहील. प्रतिष्ठा लाभेल. सुसंवाद साधाल.

मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता आहे.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT