Spiritual maturity esakal
सप्तरंग

आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे काय?

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

१. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता... आणि त्याऐवजी स्वत:ला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता.
२. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना जसे आहे तसे स्वीकारता.
३. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टिकोनातून बरोबरच असतो.
४. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही ‘सोडून देणे’ शिकता.

५. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही नातेसंबंधांतून ‘अपेक्षा’ करणं थांबवता आणि फक्त ‘देण्यासाठीच देणे’ सुरू करता.
६. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की तुम्ही जे काही करता, ते फक्त स्वतःच्या मन:शांतीसाठी करता.
७. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही जगाला, ‘मी किती बुद्धिमान आहे’ हे सिद्ध करणे थांबवता.
८. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या कृतीला दुसऱ्यांच्याकडून मान्यता मिळवत नाही.

९. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता.
१०. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांतपणे राहता.
११. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही ‘गरज असणे’ आणि ‘हवे असणे’ यातील फरक ओळखता आणि सर्व ‘हव्या’ असलेल्या गोष्टींचा त्याग करता.
आणि सर्वांत शेवटी आणि सगळ्यात अर्थपूर्ण!
१२. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही ‘आनंद’ भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता!!

- पं. नरेंद्र धारणे, ज्योतिषशास्त्र अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT