what is the Anxiety 
सप्तरंग

तुम्हाला माहिती आहे... चिंता म्हणजे नेमके काय?

प्रा. राजा आकाश

रे पाहिले तर "चिंता' (अँक्‍झायटी) ही माणसाला मिळालेली एक नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा आहे. एखादे संकट आपल्यावर कोसळले की, त्या परिस्थितीत लढायचे की पळायचे (फाईट ऑर फ्लाईट) हा प्रतिसाद आपल्या मनातल्या चिंतेच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, रस्त्याने चालताना अचानक समोर तुम्हाला एक साप दिसला. प्रत्यक्ष मरण तुमच्यासमोर उभे राहिले तर तुम्ही सुसाट वेगाने पळून जाता. तुमच्या पळण्याची स्पीड नेहमीच्या पळण्यापेक्षा खूप जास्त असते. ही पळण्याची अतिरिक्त शक्ती तुमच्या शरीरात चिंतेमुळे निर्माण झाली. ही शक्ती योग्य कारणासाठी वापरली गेली. तुम्ही सापाच्या संकटातून सुटलात. 

मी नापास होईन, माझी समाजात खूप बदनामी होईल, मी कुचकामी, नालायक ठरेन हा विचार मरणाइतकाच भयानक ठरतो. यातील परीक्षा हा शत्रू अदृश्‍य स्वरुपात आहे. त्यामुळे त्याच्याशी लढा कसा द्यायचा याबाबत मनात प्रचंड गोंधळ निर्माण होतो. या परीक्षा नावाच्या शत्रूशी प्रत्यक्ष मुकाबला करता येत नाही. त्यामुळे चिंतेतून शरीर व मनामध्ये निर्माण झालेली अतिरिक्त शक्ती वापरली जात नाही व हीच शक्ती शरीरात व मनात नमूद केलेली लक्षणे निर्माण करते. या समस्येने आपल्या समाजातील सुमारे टक्के विद्यार्थी ग्रासलेले आहेत. 

चिंतेचे प्रमाण खूप जास्त असेल तर ती घालविण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे कमी वेळात खूप चांगला फायदा होतो व परीक्षेतील अपयश टाळता येते. आपला परफॉर्मन्स वाढवता येतो. आपण स्वतःही चिंतेवर काही प्रमाणात मात करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT