Satara Accident News 
सातारा

Satara Accident News : पुणे-सातारा महामार्गावर ४ वाहनांचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू, २३ जण गंभीर जखमी

रोहित कणसे

पुणे - सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 वाहन एकमेकांना धडकल्याचे समोर आले आहे. या वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे.

यात खाजगी बस पलटी झाल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यातील 4 जण गंभीरत्या जखीमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून.वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य मदतकार्य करण्यात आलं. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT