Corona esakal
सातारा

दिलासादायक! साताऱ्यात आज रेकॉर्ड ब्रेक 5107 नागरिकांना डिस्चार्ज

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर (Corona Care Center), डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 5107 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1522 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Corona Patient) आले असून 32 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. (5107 Corona Patients Discharged From Hospital In Satara District Today)

जिल्ह्यात लॉकडाउन सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 52 (7684), कराड 244 (22643), खंडाळा 80 (10523), खटाव 227 (16204), कोरेगांव 130 (14468), माण 133 (11644), महाबळेश्वर 20 (4050), पाटण 47 (7028), फलटण 204 (26564), सातारा 297 (35763), वाई 77 (11670 ) व इतर 11 (1073) असे आजअखेर एकूण 169314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1(169), कराड 1 (648), खंडाळा 1 (136), खटाव 4 (418), कोरेगांव 5 (322), माण 2 (216), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 3 (256), सातारा 13 (1057), वाई 2 (307) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यात एकूण 3730 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

  • एकूण नमुने - 810445

  • एकूण बाधित - 169314

  • घरी सोडण्यात आलेले - 148052

  • मृत्यू - 3730

  • उपचारार्थ रुग्ण -17529

5107 Corona Patients Discharged From Hospital In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT