Prithviraj Chavan sakal
सातारा

नवाब मलिकांना झालेली अटक राजकीय सुडातून : पृथ्वीराज चव्हाण

मंत्री नवाब मलीक यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना झालेली अटक राजकीय सुडातून झाली आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटव्दारे केला आहे.

मंत्री नवाब मलीक यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काॅंग्रेस नेत्यांकडून आरोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अटक म्हणजे एक राजकीय खेळी असल्याचे ट्विट केले आहे.

मंत्री मलिक यांची अटक महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न आहे असे म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत नजीकच्या काळात हाेणाऱ्या पराभवाने भाजप आत्तापासून अस्वस्थता पसरली आहे. २०२४ पूर्वी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. प्रकार राजकीय खेळीतून, सूडातून केला गेला असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : ब्रह्मपुरी, वर्ध्याचा पारा ४७ अंशांवर; विदर्भात आणखी दोन दिवस रेड अलर्ट, पावसाचं आगमन कधी होणार?

Eye Care Tips : स्क्रीन बघताच डोळे दुखू लागतात? मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये लपलेल्या 'या' 2 सेटिंग करा सुरू; मिनिटात मिळेल आराम

Vinesh Phogat: खेळाडूंविरुद्ध सूडबुद्धीने वागू नका...!" हायकोर्टाने कुस्ती संघटनेला झापले; विनेश फोगाट प्रकरणात मोठा ट्विस्ट

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

SCROLL FOR NEXT