Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkar esakal
सातारा

Bandatatya Karadkar l बंडातात्या कराडकरांची अटक टळली

सकाळ डिजिटल टीम

सातारा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात व्यसनमुक्त युवक संघाने आंदोलन केले. या आंदोलनानंतर ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल असून, आज (बुधवार) पोलिसांनी त्यांनी चौकशीसाठी बोलवले होते. पिंप्रद (ता. फलटण) येथून बंडातात्या कराडकर यांनी सातारा (Satara) शहर पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. यावेळी २० मिनिटे बंडातात्यांची चौकशी करण्यात आली. . त्यानंतर ते नियोजीत कार्यक्रमांना निघून गेले. (Bandatatya Karadkar Latest Marathi News)

दरम्यान आज नेमकी काय चौकशी झाली याची माहिती तेथील कार्यरत असणा-या पोलिसांना विचारले असता त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी माहिती देतील असे सांगितले. बंडातात्या कराडकर यांचे वकील संग्राम मुंढेकर (advocate sangram mundekar)यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे नियमीत कामकाज आहे. तात्या आज शहर पोलिसांत आले होते. तात्यांनी पोलिसांना (police) गुन्ह्यांमधील तपासात पुर्णत: सहकार्य केले. तात्यांची सुमारे २० ते २५ मिनीट चौकशी झाली. या चौकशीनंतर तात्या त्यांच्या नियोजीत कार्यक्रमांना निघून गेले. तात्यांनी दिलेल्या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले मुंढेकर यांनी सांगितले.

बंडातात्या कराडकर यांनी सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. यावेळी २० मिनिटे बंडातात्यांची चौकशी करण्यात आली.

मागील काही दिवसांपूर्वी किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्त्वव्यामुळं साताऱ्यासह (Satara) राज्यभारातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली. यानुसार त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. आज सातारा पोलिस (Police Station) स्थानकात त्यांची याविषयी चौकशी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT