earthquake esakal
सातारा

साता-याला भूकंपाचा धक्का; सारं सुरक्षित

या भुकंपाचा केंद्रबिंदू अद्याप समजू शकलेला नाही.

सिद्धार्थ लाटकर, विजय लाड

काेयनानगर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात आज (रविवार) भूंकपाचा साैम्य धक्का बसला. हा भूकंप सकाळी नऊ वाजून 16 मिनीटांनी झाला. त्याचा केंद्रबिंदू अद्याप समजू शकला नाही. काेयना भूंकप मापन केंद्रातून मिळालेल्या माहितीनूसार हा साैम्य धक्का हाेता. या भुकंपाची नाेंद 2.9 रिश्टेर स्केल इतकी नाेंद झाल्याची प्राथमिक माहिती कार्यालयातून देण्यात आली.

दरम्यान या भूकंपामुळे काेणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : हनी सिंगला गाणं गायला विरोध, चंदीगड मधून पुणे पोलिसांना पत्र

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT