सातारा

स्वतःच्या हिंमतीवर व्यवसाय वाढविलेल्या युवकाच्या आत्महत्येने वडूजकर हळहळले

सकाळ वृत्तसेवा

वडूज (जि. सातारा) : येथील ग्राफिक्‍स डिजाईनचा व्यवसाय करणाऱ्या स्वप्नील पंडित या युवकाने मोबाईलवरून "स्वारी' असा मेसेज पाठवून आपल्या घरी सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती अशी की, स्वप्नील पंडित हा वडूज येथे ग्राफिक्‍स डिजाईनचा व्यवसाय करीत होता. त्याने स्वतःच्या पायावर उभे राहून आपला व्यवसाय वाढविला होता.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

साेमवारी रात्री त्याने आपल्या मोबाईलवरून "स्वारी' असा मेसेज पाठवून जीवनाचा शेवट केला. मी स्वइच्छेने आत्महत्या करीत आहे. यास कोणालाही दोषी ठरवू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आल्याची माहिती वडूज पोलिसांनी दिली. 

पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला; बोरगावनजीक मोटार अपघातात एकाचा मृत्यू 

या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास शिवाजी खाडे करीत आहेत. स्वप्नीलच्या पश्‍चात पत्नी, लहान मुलगी, आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल मित्र परिवाराने हळहळ व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT