सातारा

जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत सोने लंपास; फुले दांपत्यावर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : शाहूनगर परिसरातील मंगळाई कॉलनीमधील महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केल्याप्रकरणी दांपत्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाळकृष्ण फुले (रा. मंगळाई कॉलनी) व त्यांच्या पत्नीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उषा रामचंद्र गायकवाड (रा. मंगळाई कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. काल साडेनऊच्या सुमारास त्या फुले दांपत्याने जातीवाचक शिवीगाळ करून मला व आईला मारहाण केली. तसेच गळ्यातील तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले असे उषा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस अधिक्षक आंचल दलाल तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT