सातारा

सातारा : 'या' पालिकेतील लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा

किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा)  फलटण नगरपरिषदेत काम करणाऱ्या 38 वर्षीय महिलेला जाणीवपूर्वक व सतत त्रास देणाऱ्या लिपिक कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रमेश मारुडा (रा. स्वामी विवेकानंदनगर, फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सातारा : 'हे' शहर तीन दिवस राहणार बंद

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 31 मे ते 10 जुलै 2020 या कालावधीत मारुडा हा संबंधित महिलेच्या कार्यालयामध्ये येऊन तिचा मोबाईल घेऊन गेला. महिलेने त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मोबाईल मागितला असता त्याने तू कोणाशी बोलते, कोणाशी चॅटिंग करते ते मला बघायचे आहे, असे म्हणून वाईट हेतूने उजवा हात धरून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून हाताने मारहाण व शिवीगाळ केली.

नगरसेविकेचे पती पुण्याला गेले...घरी परतल्यानंतर कोरोनाबाधित निघाले

याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विजय मारुडा याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT