सातारा

हॉटेल व्यवस्थापकास लाखाची खंडणी मागणाऱ्या साताऱ्यातील 15 जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : जेवणाचे पैसे मागितल्याप्रकरणी सदरबझार येथील हॉटेल ग्रिन फिल्डमधील व्यवस्थापकासह दोघांना मारहाण करून एक लाखाची खंडणी मागत चार हजार रुपये जबरदस्तीने लंपास केल्याप्रकरणी सुमारे 15 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उज्ज्वला मोटेंना भला माणूस पुरस्कार
 
आशितोष देशमुख, अनुराग पाटील व त्यांच्या 11 ते 14 साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वैभव सुरेश लवळे (रा. अजिंक्‍यनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. 24) रात्री संशयितांनी जेवणाचे पैसे मागितल्यावरून हाताने व दांडक्‍याने मारहाण केली, तसेच जेवणाचे 500 रुपये तुझ्या तोंडावर फेकतो; परंतु यापुढे हॉटेल चालवायचे असेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत पैसे दिले नाहीत, तर हॉटेल कसे चालवतोस तेच बघतो, अशी धमकी दिली.

आम्हांला हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु करु द्या : सातारा टुरिझम असोसिएशन

गावे 111; बंदोबस्तासाठी फक्त 50 पोलिस  

मला व गणेश शिंदे यांना रॉडने गंभीर दुखापत केली. शर्टच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे लवळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक ढेकळे तपास करत आहेत.

हॉटेल ग्रीनफिल्डमध्ये राडा; दहा जणांवर गुन्हा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बोगस पदांची नेमणूक, लाखोंचा गैरप्रकार?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT