Coronavirus
Coronavirus esakal
सातारा

Covid Update : साताऱ्यात 24 तासात 895 बाधित, तर 16 जणांचा मृत्यू

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा (Corona Patient) आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला, तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी ग्रामीण भागावर (Rural Areas) लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Corona Test Positive Of 895 Citizens In Satara District Today)

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला, तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 42 (8309), कराड 231 (25598), खंडाळा 3 (11461), खटाव 46 (18630), कोरेगांव 84 (16129), माण 37 (12654), महाबळेश्वर 3 (4209), पाटण 65 (7964), फलटण 68 (27831), सातारा 226 (38915), वाई 43 (12338) व इतर 12 (1232) असे आजअखेर एकूण 185270 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 6 (748), खंडाळा 1 (147), खटाव 4 (469), कोरेगांव 2 (371), माण 0 (249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (185), फलटण 0 (276), सातारा 2 (1185), वाई 0 (323) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 895 Citizens In Satara District Today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT