Coronavirus esakal
सातारा

Coronavirus : धोका कायम! साताऱ्यात 24 तासात 26 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सातारा : देशाचं राहूदे, राज्यभरात इतर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग (Coronavirus) आटोक्यात येऊ लागला आहे. मात्र, साताऱ्यात 800 च्या पटीत सुरु असलेली बाधित थांबण्याचे चिन्ह नाहीत. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, 874 नागरिकांचा रिपोर्ट कोरोनाबाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Coronavirus 26 People Death In 24 Hours In Satara bam92)

देशाचं राहूदे, राज्यभरात इतर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे. मात्र, साताऱ्यात 800 च्या पटीत सुरु असलेली बाधित थांबण्याचे चिन्ह नाहीत.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 39 (9253), कराड 212 (33995), खंडाळा 27 (12901), खटाव 75 (21349), कोरेगांव 93(18732), माण 78 (14488), महाबळेश्वर 11 (4489) पाटण 24(9485), फलटण 116 (30446), सातारा 151(44655), वाई 37 (14128) व इतर 11(1610) असे आजअखेर एकूण 215531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (196), कराड 7 (1010), खंडाळा 0 (161), खटाव 0(504), कोरेगांव 1(401), माण 1 (295), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2(325), फलटण 7(508), सातारा 5 (1309), वाई 2 (317) व इतर 0 (71), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5183 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus 26 People Death In 24 Hours In Satara bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Phaltan Woman Doctor Case:' गोपाल बदने, प्रशांत बनकरला दोन दिवसांची कोठडी'; फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, न्यायालयात काय घडलं !

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात शिवसेनेत गोंधळ; जिल्हाप्रमुखांवर विकास शिंदे यांचे थेट आरोप

Winter Health: आले थंडीचे दिवस, हृदय सांभाळा; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन, दोघांचा तीव्र झटक्याने मृत्यू

Gaur Gopal Das : 'आज आहे ते उद्या असेलच याची शाश्‍वती नाही'; गौर गोपाल दास यांचा तणावमुक्त जीवनाचा मौलिक सल्ला

SCROLL FOR NEXT