सातारा

Covid 19 : सातारा जिल्ह्यात बारा रुग्णांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 190 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले, तर उपचारादरम्यान बारा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेताना मोरे कॉलनी सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, विजयनगर (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, कुमठे (ता. कोरेगाव) येथील 95 वर्षीय पुरुष, जामखेड रोड (ता. सातारा) येथील 64 वर्षीय पुरुष, निंबळक (ता. फलटण) येथील 55 वर्षीय पुरुष, विरमाडे (ता. वाई) येथील 74 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 70 वर्षीय महिला.

शिरवडे (जि. सातारा) : ग्रामस्थ अंधारात, महावितरण समारंभात

अनंत विहार (ता. सातारा) येथील 56 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये माजगाव (ता. पाटण) येथील 70 वर्षीय महिला, तरडगाव (ता. फलटण) येथील 70 व 92 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 72 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. 

  • नमुने घेतलेले संशयित  1,79,258
     
  • एकूण बाधित  45,070 
     
  • घरी सोडलेले रुग्ण  38,986 
     
  • मृत्यू 1492 
     
  • उपचार सुरू असलेले रुग्ण 4592

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT