सातारा

धक्कादायक...सातारा जिल्ह्यात 186 काेराेनाबाधित; दूदुस्करवाडीत चिंता वाढली

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 186 जणांचे अहवाल कोरोनाबाधित म्हणून आले आहेत. याबराेबरच जिल्ह्यातील चार काेराेनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील जावली दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान सातारा येथील जिल्हा रुग्णालयात तसेच कुरवली (ता. फलटण) येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डाॅ. अमाेद गडीकर यांनी नमूद केले आहे.
तलाठी भरती निकालाचे घोडे अडले कुठे? 

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जावली तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बाळ, 44 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, 19 वर्षाचा युवक, 32, 53 वर्षीय महिला, 20, 19  वर्षाचा युवक, 67, 22 वर्षीय महिला, 36 वर्षाचा पुरुष, 80, 52, 52 वर्षाची महिला, दापवडी येथील 18 वर्षाची महिला, निपाणी मुरा येथील 21, 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील शाहुपूरी येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला, 29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे येथील 62, 68, 34 वर्षीय पुरुष, सदर बझार सातारा येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, गडकरआळी येथील 50 वर्षीय पुरुष, शिवराज (पे. पंप) येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Video : सातारा जिल्ह्यातील त्या हॉटस्पॉट गावच्या नव्वदीतील आजोबांनी हरविले कोरोनाला

कराड तालुक्यातील सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 35, 85 वर्षीय महिला, 4 वर्षाचा बालक,  24  वर्षीय पुरुष, 30, 45, 16 वर्षाची महिला, आंबवडे येथील 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 50, 86 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 6 वर्षाची बालिका, 18 वर्षाचा युवक, मसूर येथील 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, गोळेश्वर नगर येथील 34 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 2 वर्षाचे बाळ, चिखली येथील 30 वर्षीय महिला, रेटरे बु येथील 40 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नांदगाव येथील 63 वर्षीय महिला,  ओंढोशी येथील 39 वर्षीय महिला, 14 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाची मुलगी, मंगळवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कारवे येथील 36 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 7 वर्षाची मुलगी, गोवारे येथील 44 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 30 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 64 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 76 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

धरण भरलयं; पण शेतकऱ्यांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

पाटण तालुक्यातील नेसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, नेरले येथील 63 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षाचा बालक, आंबराग येथील 29 वर्षीय पुरुष, 28, 27 वर्षीय पुरुष, 50, 25, 20 वर्षीय महिला, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला, 4 वर्षाचा मुलगी, पाटण येथील 53 वर्षीय महिला, कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 53 वर्षीय महिला, सहा वर्षाचा बालक, 65 वर्षीय पुरुष, शेंदूर्जेणे येथील 68 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 10 वर्षाचा बालक, 40, 60 वर्षीय महिला, वाई येथील 71 वर्षीय पुरुष, 31 महिला 3 वर्षीय बालिका, 1 वर्षाची बालिका, 36 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 36 वर्षाची महिला, 16 वर्षाची महिला, 11 वर्षाचा मुलगा, वेळे येथील 40 वर्षाची महिला, बावधन येथील 45 वर्षाची महिला, भुईंज येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

श्रावणातील पहिल्याच सोमवारी मिळाला त्यांना प्रसाद 

कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 5 वर्षाची मुलगी, 50 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 46 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7, 10 वर्षाचा बालक, 23, 83 वर्षीय पुरुष, 72 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 25 वर्षीय महिला, नायगाव येथील 55 वर्षीय महिला, 30, 42 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील रिंग रोड, फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 10 वर्षाचा मुलगा, मलटण येथील येथील 33 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 66, 30 वर्षीय महिला,  33, 35 पुरुष, 10, 9 वर्षाची मुले, जिंती नाका येथील 38 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 30 वर्षीय पुरुष, कुरवली खु येथील 59 वर्षीय पुरुष (मृत्यु), गोखळी येथील 67 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

अखेर नवरा बायकाेला ताब्यात घेण्यासाठी कऱ्हाड पोलिसांना करावा लागला बळाचा वापर

माण तालुक्यातील पुळकोटी येथील 35 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 13 वर्षाचा बालक, शिरताव येथील 42 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 41, 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, शिरवळ येथील 26, 44 वर्षीय पुरुष, कोंढे येथील 30 वर्षीय महिला, देवघर येथील 35 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष, विंग येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 9 वर्षाचा बालक, 10 वर्षाचा बालक, 14 वर्षाचा युवक, 84, 42 वर्षीय पुरुष, पळशी येथील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 44, 40 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालकाचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान सातारा येथील जिल्हा रुग्णालयात तसेच कुरवली (ता. फलटण) येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

पाटणमध्ये एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देसाई-पाटणकर गटांचे एकमत, कशासाठी ते वाचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT