सातारा

चाेवीस तासांत साता-यातील शाहूपूरीत सर्वाधिक बाधित

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 24 तासांत 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच सात कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2, सदरबझार 9, देशमुख नगर 1, शाहुपुरी 11, पंताचा गोठ 1, मोळाचा ओढा 1, मल्हार पेठ 1, कोपर्डे 1, निनाम 3, बोरखळ 1, रेवडी 2,  आर्वी 1, ढोंबरेवाडी 3, चिमणपुरा पेठ 1, संकल्प कॉलनी सातारा 1, गुजरवाडी 2, सालवाडी 1, पोवई नाका सातारा 1, अपशिंगे 1, राधिका रोड सातारा 1, करंजे पेठ 1, देगाव 1, जकातवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, यादाेगोपाळ पेठ 1, काशिळ 1, अतित 1, वाढे 3, पाटखळ 1, सैदापूर 2, देगाव फाटा 1, वडूथ 1.

काेराेनाच्या उपचारानंतर सातारा जिल्ह्यातील 338 नागरिक घरी परतले 

कराड तालुक्यातील कराड 12, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 2, आगाशिवनगर 3, शिवनगर 4, करवडी 1, सुपणे 1, वहागाव 1, केसे 2, तांबवे 1, सावदे 1, काळेवाडी 4, ओंडशी 1,कर्वे 6, मलकापूर 2, उंब्रज 2, अटके 5,   बेलदरे 1, ओगलेवाडी 1, खराडे 1, गोंदी 1, सैदापूर 1, मसूर 3, कापिल 1, कांबीरवाडी 2, बेलवडे 1, सैदापूर 1, काले 2, रेठरे खु 2, कासार शिरंबे 1,कोळे 1, वाखण रोड 1. 

पुस्तक वाचा, आम्हाला कळवा! पुस्तकांच्या गावचा अभिनव उपक्रम

फलटण तालुक्यातील मलठण 1, विद्यानगर 1, लक्ष्मीनगर 1, डीएड चौक 1, रविवार पेठ 1,  फरांदवाडी 1, हिंगणगाव 1, बरड 1, जाधववाडी 5, सस्तेवाडी 1, वडजल 1, काळज 1, तरडगाव 1, झिरपवाडी 1, गिरवी 1, चौधरवाडी 2, जिंती नाका 1, वाई तालुक्यातील  कवठे 1, बेलमाची 1, जांब 3, भुईंज 1, गंगापुरी 1, पाटण  तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, हरगुडेवाडी 1, ढेबेवाडी 1, गारवाडी 1, चाफळ 1, मुद्रुळकोळे 1.खंडाळा  तालुक्यातील  अंबरवाडी 1, लोणंद 1,  अहिरे 3, बोरी 1, महाबळेश्वर तालुक्यातील  मेन रोड पाचगणी 6. 

'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी'; आशिष शेलारांचा सेनेवर घणाघात

खटाव तालुक्यातील  भोसरे 1, पडळ 1, जाखणगाव पुसेगाव 1, नागनाथवाडी 1, पुसेगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, नेर 4, माण  तालुक्यातील बिजवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1, कारखेल 1, टाकेवाडी 1, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 3, एकसळ 1, दुघी 1, रुई 1, रहिमतपूर 1,  सासुर्वे 1, वेळू 1, पिंपोडे 1, शेंदूरजणे 1, दुर्गलवाडी 1. इतर वाठार कॉलनी 1, निगडी 1, माजगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील  इस्लामपूर 2, शिराळा 1. 


  • घेतलेले एकूण नमुने --164293
  •  

  • एकूण बाधित --42076

  •  

  • घरी सोडण्यात आलेले --33871

  •  

  • मृत्यू --1381 
  •  
  • उपचारार्थ रुग्ण- 6824  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT