crime news migrant coal merchant brutally murdered cutting out his tongue satara sakal
सातारा

परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याची जीभ कापून कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या

माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याची जिभ कापून कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना

सल्लाउद्दिन चोपदार

म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याची जिभ कापून कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमाराय घडली. कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंब व्यवसायानिमित्त पळशी येथे वास्तव्यास होती. त्यांच्यात अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुराडीने घाव घालून खून करण्यात आला.

सदर मयत व्यक्तीचा खुन करुन क्रुरपणे जीभ तोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हल्लेखोर तेथून पसार झाला आहे. हल्लेखोर व मयत दोघेही परप्रांतीय असल्याने अद्याप नावे समजू शकले नाहीत. अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT