सातारा

सातारा : पत्नीचा डोक्‍यात दगड घालून त्याच्याकडून खून

उमेश बांबरे

सातारा : उरमोडी नदीच्या पात्रालगत मानेवाडी (ता. सातारा) येथे पतीने डोक्‍यात दगड घालून पत्नीचा निर्घृण खून केला. आज रात्री सात वाजता ही घटना घडली. खुनाची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. राधिका सचिन गुजर (वय 35) असे मृताचे नाव आहे. सचिन भगवान गुजर (वय 38, दोघेही रा. मानेवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू

उरमोडी नदीपात्रालगत असलेल्या रानात गेले होते. त्या वेळी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यातून सचिनने पत्नीला बेदम मारहाण करत दगड डोक्‍यात घातला. या घटनेत राधिका या गंभीर जखमी झाल्या व तेथेच निपचित पडल्या. मारहाणीवेळी राधिकाच्या ओरडण्याचा आवाज परिसरातील काही जणांनी ऐकला.

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 

प्रियजनांचे अंत्यदर्शन जगाच्या कानाकोपर्‍यातुन होण्यासाठी या ट्रस्टचा पुढाकार

घटनास्थळी राधिका रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर सातारा तालुका पोलिस घटनास्थळी पोचले. खुनाचे नेमके कारण समोर आलेले नाही. 

संपादन : सिद्धार्थ लाटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT