सातारा

सिद्धेश्वर मंदिरात 83 वर्षांची श्रावणातील परंपरा का खंडित झाली, वाचा सविस्तर

विलास माने

मल्हारपेठ (जि.सातारा) : मारूल हवेली (ता. पाटण) येथे दर वर्षी साजरा करण्यात येणारा नंदादीप उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आल्याची माहिती नंदादीप उत्सव समितीने दिली असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
'या' चेकपोस्टची मंत्र्यांकडून पाहणी
 
श्रावण महिन्यात मारूल हवेली येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये परंपरेनुसार दर वर्षी नंदादीप उत्सव साजरा करण्यात येतो. 1936 पासून सुरू झालेल्या या अनोख्या नंदादीप उत्सवाचे यावर्षी 84 वे वर्ष सुरू आहे. या उत्सवात जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविक सहभागी होत असतात. संपूर्ण श्रावण महिनाभर शेकडो समईंच्या तेजाने साजरा केला जाणारा हा नंदादीप उत्सव यावर्षी मात्र साजरा केला जाणार नाही.

साखर उद्योगाला हवा 3600 रुपयांचा बूस्टर डोस 

महापुराच्या मुकाबल्यासाठी 'हा' भाग सज्ज

मंगळवारपासून (ता. 21) सुरू होणारा हा उत्सव कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, अशी माहिती नंदादीप उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे. 

Edited By : Siddharth Latkar

उपमुख्यमंत्र्यांचा आदेशाच्या कार्यवाहीस प्रारंभ, शैक्षणिक संस्थाचालकांची उडाली घाबरगुंडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT