सातारा

दहिवडी नगरपंचायत इमारतीस लागली आग

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : दहिवडी नगरपंचायतीच्या मुख्य इमारतीस आज (रविवार) आग लागली. आग कशामुळे लागली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. धूराचे लाेट दिसताच ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. 

या इमारतीमधील दहिवडी नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयास आग लागल्याची बातमी गावात पसरताच हळूहळू बघ्यांची गर्दी वाढली. ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून पाेलिस देखील घटनास्थळी पाेचले आहेत. 

अमावास्या, पौर्णिमेला भरणा-या दरबारात पाेलिसांचा छापा; भक्तांच्या समक्ष महाराजांना ठाेकल्या बेड्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT