सातारा

मलकापूरात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार डॉ. संजीव कुलकर्णी ठार

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) :  येथील कृष्णा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोयना वसाहतीतील डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. गुरुवारी हा अपघात झाला.

डॉ. संजीव रामकृष्णा कुलकर्णी (वय 60) असे मृताचे नाव आहे. डॉ. कुलकर्णी हे सायकलवरून जात होते. त्या वेळी कृष्णा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर त्यांना अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आस्थापनांनाे! कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी उरले दाेन दिवस

मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT