सातारा

Covid 19 : सातारा जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरुच

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गत 24 ताासांत 278 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच आठ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण येथील 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

CoronaUpdate : सातारा तालुक्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण आठ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


  • घेतलेले एकूण नमुने --171511
  •  

  • एकूण बाधित --43511

  •  

  • घरी सोडण्यात आलेले --36397

  •  

  • मृत्यू --1430

  •  
  • उपचारार्थ रुग्ण-5684  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT