सातारा

सातारा : दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; 89 रुग्णांची वाढ

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 80, प्रवास करुन आलेले सहा , गरोदर माता दाेन आणि सारी बाधित एक असे एकूण 89 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
अरे व्वा! या हॉस्पिटलचे कोरोनामुक्तीचे त्रिशतक  

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
जावली तालुक्यातील सायगाव येथील 46 आणि 22 वर्षीय महिला, 20, 19 आणि 20 वर्षीय पुरुष, तेटली येथील 56 आणि 22 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, आणेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील सातारा शहरातील : मार्केट यार्ड येथील 25 वर्षीय महिला (सारी), राधिका रोड येथील 30, 58 आणि 22 वर्षीय महिला, कण्हेर येथील 47 आणि 14 वर्षीय पुरुष, 37 आणि 65 वर्षीय महिला, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष, अनपटवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, पाटखळमाथा येथील 46 पुरुष, जिहे येथील 60, 15 आणि 82 वर्षीय पुरुष, 60 आणि 23 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 14, 16 वर्षीय महिला, 15 वर्षीय पुरुष.

एक दाेन नव्हे तेरा पाेलिस कोरोनाबाधित झाल्याने एसपी तेजस्वी सातपुतेंनी उचलले हे पाऊल 

वाई तालुक्यातील नवचेवाडी येथील 57, 32 आणि 28 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 57, 30 आणि 4 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 38 वर्षीय महिला, चिखली येथील 35 वर्षीय पुरुष, वाई येथील 36, 50 आणि 59 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 80 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, करवडी येथील 28 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, बेलवडी हवेली येथील 31 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 25 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 26 वर्षीय डॉक्टर, वहागाव येथील 30 वर्षीय पुरुष (कराड पोलिस).

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 28, 32, 29 आणि 53 वर्षीय पुरुष, 30, 65, 37, 15 आणि 17 वर्षीय महिला, हरळी येथील 49 वर्षीय महिला, घाटदरे येथील 29 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 14 वर्षीय पुरुष, 30 आणि 55 वर्षीय महिला, खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील विकले येथील 47 वर्षीय पुरुष, उफळे येथील 45 वर्षीय पुरुष, वडूज येथील 6, 9 आणि 38 वर्षीय महिला. माण तालुक्यातील म्हसवड येथील 28 वर्षीय महिला डॉक्टर, दहिवडी येथील 35 आणि19 वर्षीय महिला, 16 वर्षीय पुरुष, आंधळी येथील 30 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील फलटण शहरातील बुधवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, सरडे येथील 4 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 33, 18 आणि 52 वर्षीय महिला, 14 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 35 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील मीरगाव येथील 65 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 60 वर्षीय महिला, नारळवाडी येथील 20 वर्षीय महिला. 

जुगारप्रकरणी पुण्यातील बारा जणांना वाईत अटक; 86 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त

दोन बाधिताचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे परखंदी ता. वाई येथील 80 वर्षीय कोरोना बाधित असलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोरोना संशयित म्हणून त्याचा उपचारावेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाला. तसेच सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे म्हसवड ता. माण येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

कोरोनाच्या धास्तीने ढेबेवाडीकर काळजीत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : पशुवैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. पुन्नियमूर्ती नटेशन यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT