सातारा

सेना, राष्ट्रवादीच्या दोन गटांत सातारा जिल्ह्यात हाणामारी; 11 जणांना अटक

विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) :  शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटांमध्ये झालेले भांडण व त्यावरून पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून बाजे येथे काल दोन गटांत पुन्हा जोरदार मारामारी झाली. या प्रकरणी कोयना पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, कोयना पोलिसांनी  दोन्ही गटांतील 11 जणांना नुकतीच अटक केली आहे.
पत्रास कारण की.. हेच विसरत चाललोय आपण!
 
याबाबत कोयना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजे गावात नुकतीच दोन गटांत मागील भांडणावरून व त्या भांडणाची तक्रार पोलिसात दिल्याच्या कारणावरून पुन्हा भांडणे झाली. दोन्ही गटाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी एकमेकांस मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

स्थानिक आमदारांना विचारले होते काय....

याप्रकरणी कोयना पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोयना पोलिसांनी याप्रकरणी रघुनाथ वाजू मोरे (41), विलास संपत मोरे (34), संजय रामचंद्र मोरे (39), अरविंद धोंडीराम मोरे (31), सीताराम भागोजी मोरे (55), रामचंद्र भागोजी मोरे (70), विशाल मारुती सुर्वे (19), अजित रामचंद्र पाटील (20), सुनील बाळू बाबर (30), अमित रामचंद्र पाटील (27), प्रकाश लक्ष्मण मोरे (30) या दोन्ही गटांतील 11 जणांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश भाविकट्टी तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

हुश्श! पालकमंत्री बाळासाहेब पाटलांनी सातारा जिल्हावासियांना दिले हे आश्वासन

उदयनराजे म्हणतात हा काळ कठीण असला तरी...

कोयनातील बहुउद्देशीय प्रकल्प पावसाळ्यानंतर सुरू करा : शंभूराज देसाई

'या' दाेन गावांतील महिला यंदा एकमेकांना शिव्या देणार नाहीत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT