Minor Girl Man Taluka Dahiwadi Police Station esakal
सातारा

नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बापानं केला अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर घटना उघड

नराधम वडील हा अल्पवयीन मुलीवर मागील दोन वर्षांपासून अत्याचार करत होता.

सकाळ डिजिटल टीम

मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता वडिलांनीच अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले.

दहिवडी : वडिलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात (Man Taluka) घडली आहे. अत्याचारामुळे मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने ही घटना उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी वडिलांना अटक करून दहिवडी न्यायालयासमोर (Dahiwadi Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नराधम वडील हा अल्पवयीन मुलीवर मागील दोन वर्षांपासून अत्याचार करत होता. मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता वडिलांनीच अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. आईने दहिवडी पोलिस ठाण्यात (Dahiwadi Police Station) धाव घेऊन स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात धुवांधार; प्रशासनाची उडाली तारांबळ

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT