foreign youth killed in fight Incident of Bhosalewadi one arrested karad crime police Sakal
सातारा

Karad News : मारामारीत परप्रतांयिय युवकाचा खून; भोसलेवाडीनजीकची घटना, एकजण पोलिसांच्या ताब्यात

मजुरी कामासाठी आलेल्या कामगारामध्ये काल रात्री मारामारी झाली यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला.

संतोष चव्हाण

उंब्रज : किरकोळ कारणावरून दोन परप्रांतीय कामागारात झालेल्या शाब्दीक वादावरून एकचा खून झाला. भोसलेवाडी (ता कऱ्हाड) येथे काल रात्री उशिरा घटना घडली. पोलिसांनी अन्य एका परप्रांतियास ताब्यात घेतले आहे.

पोलिस व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी , छत्तीसगड येथून मजुरी कामासाठी आलेल्या कामगारामध्ये काल रात्री मारामारी झाली यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर जखमीस उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. उपचारा वेळी जखमीचा मृत्यु झाला. उंंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT