सातारा

ट्रेकर्स हाे! 31 डिसेंबरला वासाेटा पर्यटनावर बंदी

सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा)  :  ट्रेकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या वासोटा किल्ल्यावरील वनसंरक्षणाच्या दृष्टीने सरत्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 30, 31 डिसेंबर व एक जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनास बंद राहणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

वासोटा किल्ला येथे माेठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत आहेत. विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची गर्दी हाेऊ लागली आहे. यामुळे वनक्षेत्रास धाेका निर्माण हाेत असल्याचे काही ट्रेकर्सचे म्हणणे पडत आहे.

Video : जावळीतील पांडवकालीन मरडेश्वर शिवलिंग

वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

दरम्यान वनसंरक्षणाच्या दृष्टीने येत्या 30, 31 डिसेंबर आणि एक जानेवारी 2021 या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागाच्यावतीने बी. डी. हसबनीस (वनक्षेत्रपाल, बामणोली) यांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT