Fuel saving at Karhad ST depot satara
Fuel saving at Karhad ST depot satara sakal
सातारा

कऱ्हाड एसटी आगारात इंधन बचत मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील एसटी आगारात इंधन बचत मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ आगारप्रमुख विजयराव मोरे यांच्या हस्ते झाला. टिळक हायस्कूलचे उपप्राचार्य धनाजीराव देसाई, उपशिक्षक भरत कदम, कार्यशाळा अधीक्षक सुप्रिया पाटील, स्थानकप्रमुख बिस्मिल्ला सय्यद, वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, वैभव साळुंखे, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत, मन्सूर सुतार, कृष्णत पवार उपस्थित होते.

आगारप्रमुख श्री. मोरे म्हणाले, ‘‘इंधन बचत ही काळाची गरज असून प्रत्येक चालकाने त्यावर लक्ष केंद्रित करून प्रवासी वाढ करून कर्मचाऱ्यांचे आरोग्य, प्रवासी सुरक्षितता जपावी.’’ भरत कदम यांनी इंधन बचतीविषयी माहिती दिली. उपप्राचार्य देसाई, सुप्रिया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सय्यद यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT